१९१३: स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.
१९४६ कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले.
१९४६: सिकंदराबाद मध्ये सर्व हैदराबाद ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली.
१९५४: स्पोर्ट्स इलस्ट्रॅटेड मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९६०: सायप्रसला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९६२: आठ वर्षांनंतर उर्वरित फ्रेंच भारत प्रदेश भारताला देण्यात आले.
१९९४: बांगलादेशातील वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडीश पेन क्लबतर्फे कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार जाहीर.
२०१०: जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.

१७०५: स्विस गणितज्ञ जेकब बर्नोली . (जन्म: २७ डिसेंबर १६५४)
१८८६: स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांनी समाधी घेतली. (जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ –कार्मापुकुर, हुगळी, पश्चिम बंगाल)
१८८८: कोका-कोलाचे निर्माते जॉन पंबरटन . (जन्म: ८ जुलै १८३१)
१९६१: भारतीय भाषाशास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक . (जन्म: २० एप्रिल १८७०)
१९७७: अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि किंग ऑफ द रॉक अँड रोल एल्व्हिस प्रिस्टले . (जन्म: ८ जानेवारी १९३५)
१९९७: अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर .
१९९७: कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान . (जन्म: १३ ऑक्टोबर १९४८)
२०००: रेणू सलुजा –परिंदा, धारावी,सरदार आणि गॉडमदर इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक (जन्म: ५ जुलै १९५२ –नवी दिल्ली)
२००३: युगांडाचा हुकुमशहा इदी अमीन .
२०१०: कवी नारायण गंगाराम सुर्वे. (जन्म: १५ ऑक्टोबर १९२६)
२०१८: अटल बिहारी वाजपेयी, हे माजी भारतीय पंतप्रधान (१०वे)आणि उत्कृष्ट हिंदी कवी. (जन्म: २५ डिसेंबर, १९२४)