Loading
  • Facebook
  • Twitter
  • Youtube
  • Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • दिनविशेष
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
    • हेडलाईन्स
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
    • ग्लोबल सेलिब्रिटी चॅट
    • ग्लोबल सेलिब्रिटी प्रतिक्रिया
    • ग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • मराठी वैश्विक कुटुंब
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Search
  • Menu

महत्त्वाच्या घटना

६२२: प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली.
१६६१: स्वीडिश बँकेने युरोपमधील पहिल्या नोटा जारी केल्या.
१९३५: ओक्लाहोमा मध्ये जगातील पहिले पार्किंग मीटर बसवण्यात आले.
१९४५: अमेरिकेने तयार केलेल्या अणूबॉम्बची न्यू मेक्सिकोमधील लास अलमॉस येथील वाळवंटात चाचणी.
१९६५: ईटली व फ्रान्सला जोडणार्‍या माँट ब्लँक बोगद्याचे उद्‍घाटन झाले.
१९६९: चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो-११ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण.
१९९२ : भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली. तत्पुर्वी ते उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
१९९८: गुजराथमधे शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याचा अधिकार आहे;
असा निर्णय घेतल्याची माहिती गुजराथच्या शिक्षण राज्यमंत्री श्रीमती आनंदीबेन पटेल यांनी विधानसभेत दिली.
२०१४: पाकिस्तानात ड्रोन हल्ल्यात ३५ आतंकवाद्यांचा मृत्यू
२०१५: वैज्ञानिकांनी प्लुटो ग्रहाचे छायाचित्र प्रकाशित केली

जन्मदिवस / वाढदिवस

१७२३: ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष सर जोशुआ रेनॉल्ड्स . (मृत्यू: २३ फेब्रुवारी १७९२ – लंडन, इंग्लंड)
१७७३ : सर जोशुआ रेनॉल्ड्स –ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष, व्यक्तिचित्रे काढण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १७९२ – लंडन, इंग्लंड)
१९०९ : अरुणा असफ अली –स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता.
लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्‍न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. (मृत्यू: २९ जुलै १९९६)
१९१३ : स्वामी शांतानंद सरस्वती – ज्योतिर्मठाचे शंकराचार्य (मृत्यू: ७ डिसेंबर १९९७ – अलाहाबाद, उत्तर प्रदेश)
१९१४: मराठी साहित्यिक, (लघुकथा, लोककथा, बालवाड़्मय, चरित्र, अनुवाद), विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक वा. कृ. चोरघडे. (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९९५)
१९१७: नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथूर . (मृत्यू: १४ मे १९७८)
१९२३: के. व्ही. कृष्णराव –भूदल प्रमुख, जम्मू काश्मीर, नागालँड, मणिपूर व त्रिपूराचे राज्यपाल
१९२६: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवशास्त्रज्ञ इर्विन रोझ .
१९३९: भारतीय अभिनेते आणि निर्माते शृंगी नागराज . (मृत्यू: १६ जुलै २०१३)
१९४३: लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे. (मृत्यू: ६ जानेवारी २०१०)
१९६८: भारतीय हॉकी पटू धनराज पिल्ले यांचा जन्म.
१९६८: विकिपीडियाचे सहसंस्थापक लैरी सेन्जर .
१९७३: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू शॉन पोलॉक .
१९८३: हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ.

मृत्यू / पुण्यतिथी

१३४२: हंगेरीचा राजा चार्ल्स (पहिला) .
१८८२: अब्राहम लिंकन यांची पत्नी मेरीटॉड लिंकन.
१९८६: इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे तथा वा. सी. बेन्द्रे . (जन्म: १३ फेब्रुवारी १८९४)
१९९३ : उस्ताद निसार हुसेन खाँ –पद्मभूषण (१९७०), रामपूर साहसवान घराण्याचे तराणा व ख्यालगायक, संगीत संशोधन अकादमीचे (SRA)
निवासी शिक्षक, आकाशवाणी कलाकार, उस्ताद राशिद खाँ यांचे गुरू (जन्म: १९०९)
१९९४: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जुलियन श्वाइंगर यांचे निधन.

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती

  • दिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.
© Copyright - Marathi Global Village
  • Facebook
  • Twitter
  • Youtube
  • Mail
१५ जुलै – दिनविशेष १७ जुलै – दिनविशेष
Scroll to top