Loading
  • Facebook
  • Twitter
  • Youtube
  • Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • दिनविशेष
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
    • हेडलाईन्स
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
    • ग्लोबल सेलिब्रिटी चॅट
    • ग्लोबल सेलिब्रिटी प्रतिक्रिया
    • ग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • मराठी वैश्विक कुटुंब
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Search
  • Menu

आंतरराष्ट्रीय न्यायासाठी दिन

महत्त्वाच्या घटना

१८०२: मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.
१८१९ : अ‍ॅडॅम्स-ओनिस करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले.
१८४१: सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित.
१९१७: किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील.
१९४७: मुंबई ते रेवस अशी जलवाहतुक करणार्‍या रामदास या फेरीबोटीला गटारी अमावस्येच्या रात्री काशाचा खडक या ठिकाणाजवळ जलसमाधी मिळुन सुमारे ७०० लोक मृत्यूमुखी पडले.
१९५५: वॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे डिस्नेलँड सुरू केले.
१९७५: अमेरिकेचे अपोलो रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.
१९७६: कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
१९९३: तेलुगू भाषेतील तेलुगू थल्ली हा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान.
१९९४: विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले.
२०००: अभिनेत्री नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना भरतनाट्य शिखरमणी पुरस्कार जाहीर.
२००४: तामिळनाडुतील कुंभकोणम गावात एका शाळेला लागलेल्या आगीत ९० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले.
२०१४: युक्रेनपासून स्वातंत्र्य मागणाऱ्या रशियाधार्जिण्या दहशतवाद्यांनी मलेशियन एरलाइन्सचे विमान पाडले. २९८ ठार.

जन्मदिवस / वाढदिवस

१८८९: अमेरिकन लेखक अर्लस्टॅनले गार्डनर . (मृत्यू: ११ मार्च १९७०)
१९१५: भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक बिजोन भट्टाचार्य . (मृत्यू: १९ जानेवारी १९७८)
१९१८: ग्वाटेमालाचे राष्ट्राध्यक्ष कार्लोसमनुएल अराना ओसोरिया.
१९१९: संगीतकार स्नेहल भाटकर. (मृत्यू: २९ मे २००७)
१९२३: कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर . (मृत्यू: २४ डिसेंबर २०००)
१९३०: दलित साहित्यिक बाबूराव बागूल . (मृत्यू: २६ मार्च २००८)
१९५४: जर्मनीच्या ८व्या चॅन्सेलर अँजेला मेर्केल .

मृत्यू / पुण्यतिथी

१७९०: स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता अ‍ॅडम स्मिथ . (जन्म: ५ जून १७२३)
१९९२: शांता हुबळीकर –प्रभातच्या माणूस चित्रपटामुळे गाजलेल्या अभिनेत्री, पुणे महापालिकेतर्फे बालगंधर्व पुरस्कार (जन्म: १४ एप्रिल १९१४)
१९९२: बंगाली हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका कानन देवी . (जन्म: २२ एप्रिल १९१६)
२००५: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर एडवर्ड हीथ .
२०१२: समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य मृणाल गोरे. (जन्म: २४ जून १९२८)
२०१२: भारतीय-इंग्रजी राजकारणी मार्शा सिंह. (जन्म: ११ ऑक्टोबर १९५४)

२०१८ : भारतीय अभिनेत्री, रीटा भादुड़ी (वय ६२ वर्ष)

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती

  • दिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.
© Copyright - Marathi Global Village
  • Facebook
  • Twitter
  • Youtube
  • Mail
१६ जुलै – दिनविशेष १८ जुलै – दिनविशेष
Scroll to top