जागतिक चिमणी दिन

आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन

घटना

१६०२: डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.

१८५४: रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली.

१७३९: नादीरशहा यांनी दिल्लीतील मयुरासन आणि नवरत्ने लुटून इराणला पाठवली.

१९१६: अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत प्रसिद्ध केला.

१९१७: महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला.

१९५६: ट्युनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

२०१५: सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ, आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व एकाच दिवशी झाले.

जन्म/वाढदिवस

१८११: फ्रान्सचा राजा दुसरा नेपोलियन.

१८२८: नॉर्वेजीयन नाटककार आणि कवी हेनरिक इब्सेन . (मृत्यू: २३ मे १९०६)

१९०८: ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह . (मृत्यू: २१ मार्च १९८५)

१९२०: नाटककार वसंत कानेटकर . (मृत्यू: ३१ जानेवारी २०००)

१९६६: पार्श्वगायिका अलका याज्ञिक

मृत्यू/पुण्यतिथी

१७२६: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ,गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञसर आयझॅक न्युटन (जन्म: २५ डिसेंबर १६४२)

१९२५: ब्रिटीश मुत्सदी आणि भारताचे व्हॉइसराय लॉर्ड कर्झन यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८५९)

१९५६: मराठी नवकाव्याचे प्रणेते बा. सी. मर्ढेकर(जन्म: १ डिसेंबर १९०९)

२०१४: भारतीय पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंग(जन्म: २ फेब्रुवारी १९१५)

.