Loading
  • Facebook
  • Twitter
  • Youtube
  • Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • दिनविशेष
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
    • हेडलाईन्स
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
    • ग्लोबल सेलिब्रिटी चॅट
    • ग्लोबल सेलिब्रिटी प्रतिक्रिया
    • ग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • मराठी वैश्विक कुटुंब
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Search
  • Menu

जागतिक वसुंधरा दिन

महत्त्वाच्या घटना

१०५६: क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट झाला.
१९४८: अरब-इस्त्रायल युद्ध – अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.
१९७०: पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
१९७७: टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फाइबरचा वापर केला गेला.
१९७९ : आचार्य विनोबा भावे यांनी संपूर्ण गोहत्या बंदीच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले.
१९९७: राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला.
२००६: प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातून गोळ्या झाडल्या.

जन्मदिवस / जयंती

१६९८: नाथपरंपरेतील एका शाखेचे प्रमुख सत्पुरुष शिवदिननाथ .
१७२४: जर्मन तत्त्ववेत्ता एमॅन्युएल कांट . (मृत्यू: १२ फेब्रुवारी १८०४)
१८१२: भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे डलहौसी . (मृत्यू: १९ डिसेंबर १८६०)
१८७०: रशियन क्रांतिकारक व्लादिमीर लेनिन . (मृत्यू: २१ जानेवारी १९२४)
१९०४: अणुबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९६७)
१९१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता बलदेव राज चोपडा . (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००८)
१९१६: अभिनेत्री आणि गायिका काननदेवी . (मृत्यू: १७ जुलै १९९२)
१९१६: व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक यहुदी मेन्युहीन . (मृत्यू: १२ मार्च १९९९)
१९२९: चित्रपट रंगभूमी आणि अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण . (मृत्यू: ९ मार्च २००० – नाशिक)
१९२९: भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक प्रा. अशोक केळकर .
१९२९ : उषा मराठे – खेर ऊर्फ ’उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री, मुंबईच्या नगरपाल (मृत्यू: ९ मार्च २००० – नाशिक)
१९३५: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक भामा श्रीनिवासन.
१९४५: भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी गोपाळकृष्ण गांधी .

मृत्यू / पुण्यतिथी

१९३३: रोल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक हेन्री रॉयस. (जन्म: २७ मार्च १८६३)
१९८०: जर्मन भौतिकशात्रज्ञ फ्रिट्झ स्ट्रासमान. (जन्म: २२ फेब्रुवारी १९०२)
१९९४: विचारवंत, समाजसुधारक आचार्य सुशीलमुनी महाराज .
१९९४: अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन . (जन्म: ९ जानेवारी १९१३)
२००३: पंजाबी नाटककार, दिग्दर्शक आणि कादंबरीकार बळवंत गार्गी . (जन्म: ४ डिसेंबर १९१६ – भटिंडा, पंजाब)
२०१३: व्हायोलीन वादक, संगीतकार आणि गायक लालगुडी जयरामन . (जन्म: १७ सप्टेंबर १९३०)
२०१३: भारताचे २७ वे सरन्यायाधीश जगदीश शरण वर्मा . (जन्म: १८ जानेवारी १९३३)

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती

  • दिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.
© Copyright - Marathi Global Village
  • Facebook
  • Twitter
  • Youtube
  • Mail
२१ एप्रिल – दिनविशेष २३ एप्रिल – दिनविशेष
Scroll to top