राष्ट्रीय गणित दिन

       महत्त्वाच्या घटना

६०९: मुहम्मद यांनी पहिल्या प्रकटीकरण प्राप्त करण्याचा दावा केला.
१८५१: भारतातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली.
१८८५: सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले.
१९२१: भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरु झाले.
१९९५: प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्‍कर यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.

१९४५: रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव. (जन्म: ११ नोव्हेंबर १८६६)
१९७५: पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत असताना लिफ्ट नादुरुस्त झाल्याने संगीतकार
वसंत देसाई यांचा मृत्यू झाला. (जन्म: ९ जून १९१२)
१९८९: आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक सॅम्युअल बेकेट. (जन्म: १३ एप्रिल १९०६)
१९९६: संगीत समीक्षक व पत्रकार रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे .
१९९७: भावगीत लेखक निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ पी. सावळाराम . (जन्म: ४ जुलै १९१४)
२००२: प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते दिलीप कुळकर्णी.
२०११: मध्यमगती गोलंदाज वसंत रांजणे . (जन्म: २२ जुलै १९३७)