जागतिक जलजीवन दिवस

ठळक घटना

१७३९: नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली

१९३३: डकाऊ छळछावणीची सुरुवात झाली

१९४५: अरब लीगची स्थापना

१९७०: हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना

१९९९: लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर

जन्म/वाढदिवस

१७९७: जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) . (मृत्यू: ९ मार्च १८८८)

१८६८: रॉबर्ट मिलिकेन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

१९२४: यूए.एस.ए. टुडे चे स्थापक अल नेउहार्थ

१९२४: नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर

१९३०: ख्रिश्चन प्रसारण नेटवर्क चे स्थापक पॅट रॉबर्टसन

१९३१: बर्टन रिश्टर, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

१९३३: इराण चे पहिले अध्यक्ष अबोलहसन बनीसद्र .

मृत्यू/पुण्यतिथी

१८३२: जर्मन महाकवी आणि लेखक योहान वूल्फगाँग गटें . (जन्म: २८ ऑगस्ट १७४९)

१९८४: प्रभाकर आत्माराम पाध्ये, मराठी पत्रकार, लेखक.

२००४: कायदेपंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे . (जन्म: ३ जुलै १९०९)

२००७: श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक.