११२९: जपानी सम्राट शिराकावा . (जन्म: ७ जुलै १०५३)
१९७०: भारतीय उद्योगपती पीटर दि नरोन्हा . (जन्म: १९ एप्रिल १८९७)
१९७४: सर जेम्स चॅडविक –अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक (जन्म: २० आक्टोबर १८९१)
१९८०: अरुण कुमार चटर्जी तथा उत्तम कुमार–बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते (जन्म: ३ सप्टेंबर १९२७)
१९८०: इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर सेलर्स . (जन्म: ८ सप्टेंबर १९२५)
२०१२: सीटी स्कॅन चे शोधक रॉबर्ट लिडले . (जन्म: २८ जुन १९२६)