नाताळ / चांगले शासन दिन / तुलसी पुजन दिन

        महत्त्वाच्या घटना

३३६: रोममध्ये पहिल्यांदा नाताळ साजरे करण्यात आले.
१९७६: आय. एन. एस. विजयदुर्ग ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील.
१९९०: वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी.
१९९१ : मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोविएत संघराज्याच्या (USSR)अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याच्या दुसऱ्याच दिवशी सोविएत संघराज्याचे
विघटन करण्यात आले आणि जनमत चाचपणीच्या आधारे सर्वप्रथम युक्रेन हा देश सोव्हिएत संघराज्यातुन बाहेर पडला.