१३०३: अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले.
१४९८: मायकेल अँजेलो याने पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली.
१७६८: कॅप्टन जेम्स कूक एच. एम. एस. एन्डेव्हर या जहाजातुन आपल्या पहिल्या सफरीवर निघाला.
१७९१: जॉन फिच यांना स्टीमबोट साठी अमेरिकेचे पेटंट देण्यात आले.
१८८३: सध्याचे इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात १३६ गावे उध्वस्त ३६,००० लोकांचा बळी.
१९४४: दुसरे महायुद्ध – चार्ल्स गॉलने पॅरिसमधे प्रवेश केला.
१९७२: जर्मनीतील म्युनिच येथे २०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
१९९४: लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर.
१९९६: दक्षिण कोरियात १९७९ मध्ये झालेल्या लष्करी कटाबद्दल माजी अध्यक्ष चुन दू वान यांना मृत्यूदंडाची तर त्यांचे उत्तराधिकारी प्रो ताय वू यांना साडेबावीस वर्षे कारावासाची शिक्षा.
७२३: डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अँथनी व्हॉन लीवेनहॉक. (जन्म: २४ ऑक्टोबर १६३२)
१९४८: नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी खाडिलकर. (जन्म: २५ नोव्हेंबर १८७२)
१९५५: मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव.
१९५५: मल्याळी चित्रपट अभिनेते बालन के. नायर .
१९७४: चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग –धाडसी अमेरिकन वैमानिक. १९२७ मध्ये त्यांनी पॅरिस ते न्यूयॉर्क या ५,८०० किलोमीटरच्या विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धेत
भाग घेऊन साडे तेहतीस तासांत ती स्पर्धा जिंकली. वैमानिकी जीवनाच्या अनुभवांवरील त्यांच्या द स्पिरीट ऑफ सेंट लुईस या पुस्तकास पुलित्झर पुरस्कार मिळाला. (जन्म: ४ फेब्रुवारी १९०२)
१९९९: डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू नरेन्द्रनाथ.
२०१२: चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक ए. के. हनगल. (जन्म: १ फेब्रुवारी १९१७)
२०१८: गोपाल बोस, भारतीय क्रिकेट,बॅटिंगची शैली,उजव्या हाताने ( जन्मतारीख: २० मे, १९४७)