कारगिल विजय दिन
महत्त्वाच्या घटना
१५०९: सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरूवात केली.
१७८८: न्यूयॉर्क अमेरिकेचे ११वे राज्य बनले.
१७४५: इंग्लंडमध्ये गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना.
१८४७: लायबेरिया देश स्वतंत्र झाला.
१८९१: फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.
१९५३: फिदेल कॅस्ट्रो यांच्या मोंकडा बैरक्स वरील अयशस्वी हल्ल्यामुळे क्युबन रिव्होल्यूशनची सुरुवात झाली, हीच चळवळ २६ जुलै ची क्रांती म्हणून ओळखली जाते.
१९५६: जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.
१९६३: सिनकॉमया पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.
१९६५ : मालदीवला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९९४: सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार जाहीर.
१९९८: बुद्धिबळातील कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्ठेचा चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर.
१९९९: भारतीय क्रिकेटसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणार्या सी. के. नायडू पुरस्कारासाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांची निवड
१९९९: भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.
२००५: मुंबई परिसरात २४ तासांत सुमारे ९९५ मिमी पाऊस, पूर येऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले.
२००८: अहमदाबाद, बॉम्बस्फोटांमधे ५६ ठार २०० जखमी झाले.
जन्मदिवस / वाढदिवस
१८५६: जॉर्ज बर्नार्ड शॉ –नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE)सहसंस्थापक (मृत्यू: २ नोव्हेंबर १९५०)
१८६५: भारतीय कवी आणि संगीतकार रजनीकांत सेन . (मृत्यू: १३ सप्टेंबर १९१०)
१८७५: मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ कार्ल जुंग . (मृत्यू: ६ जून १९६१)
१८९३: पं. कृष्णराव शंकर पंडित –ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक. राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा राष्ट्रीय गायक म्हणून गौरव केला होता. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८९)
१८९४: वासुदेव गोविंद मायदेव –कवी व समाजसेवक. (मृत्यू: ३० मार्च १९६९)
१८९४: इंग्लिश लेखक अल्डस हक्सले. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)
१९२७: भारतीय क्रिकेट खेळाडू जी. एस. रामचंद .
१९२८: भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि कवी इब्न-ए-सफ़ी . (मृत्यू: २५ जुलै १९८०)
१९३९: ऑस्ट्रेलियाचे २५वे पंतप्रधान जॉन हॉवर्ड.
१९४२: स्लोव्हेकिया देशाचे १ले पंतप्रधान व्लादिमिर मेसियर .
१९४९: थायलंड देशाचे २३वे पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा .
१९५४: अमेरिकन लॉन टेनिसपटू व्हिटास गेरुलायटिस . (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९४)
१९५५: पाकिस्तानचे ११वे राष्ट्राध्यक्ष अासिफ अली झरदारी .
१९७१: बांगलादेशी क्रिकेटपटू खलिद महमूद.
१९८६: अभिनेत्री मॉडेल मुग्धा गोडसे .
मृत्यू / पुण्यतिथी