४५०: पवित्र रोमन सम्राट थियोडॉसियस दुसरा . (जन्म: १० एप्रिल ४०१)
१७९४: फ्रेंच क्रांतिकारी मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे .
१८४४: नेपोलियनचा फ्रेंच भाऊ जोसेफ बोनापार्ते . (जन्म: ७ जानेवारी १७६८)
१९३४: दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू लुइस टँक्रेड.
१९६८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान . (जन्म: ८ मार्च १८७९)
१९७५: राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर –चित्रपट दिग्दर्शक (बोलविता धनी, मी तुळस तुझ्या अंगणी, माझं घर माझी माणसं, घरचं झालं थोडं, गजगौरी, जख्मी.(जन्म: २६ नोव्हेंबर १९२३ – फोंडा, गोवा)
१९७७: गोविंद परशुराम तथा पंडितराव नगरकर –गायक व अभिनेते, अमर भूपाळी चित्रपटातील होनाजी बाळा यांची घनश्याम सुंदरा ही भूपाळी गाऊन अजरामर झालेले गायक
१९८१: नाटककार बाबूराव गोखले. (जन्म: १९ सप्टेंबर १९२५)
१९८८: राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग आठ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनौ येथील के. डी. सिंगबाबू स्टेडियम जवळ हत्या (जन्म ३१ डिसेंबर, १९६२)