जन्मदिवस / वाढदिवस
१८६७:मार्गारेट नोबल ऊर्फ भगिनी निवेदिता –स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या,
त्या मूळच्या आयरिश होत्या. २५ मार्च १८९८ रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना विधिवत ब्रम्हचारिणी व्रताची दीक्षा दिली व त्यांचे नाव
निवेदिता ठेवले. (मृत्यू: १३ आक्टोबर १९११)
१८९३: शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश . (मृत्यू: ४ डिसेंबर १९७३)
१९३०: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार लालजी पाण्डेय तथा अंजान. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९९७)
१९५५: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस्.
१९५५: भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी इन्द्रा नूयी.
१९५६: ईराणचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अहमदिनेजाद .
१९५८: महाराष्ट्राचे १६वे मुख्यमंत्री अशोक चव्हाण .
१९६७: अमेरिकन अभिनेत्री ज्यूलिया रॉबर्टस.
१९७९: युट्यूब चे सहसंस्थापक जावेद करीम.
मृत्यू / पुण्यतिथी
१६२७: ४ था मुघल सम्राट जहांगीर. (जन्म: ३१ ऑगस्ट १५६९)
१८११: हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर (जन्म: ३ डिसेंबर १७७६)
१९००: जर्मन विचारवंत मॅक्स मुल्लर. (जन्म: ६ डिसेंबर १८२३)
१९४४: हेलन व्हाईट –डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला (जन्म: २८ नोव्हेंबर १८५३)
२००२: एच अँड एम चे संस्थापक इर्लिंग पर्स्सन. (जन्म: २१ जानेवारी १९१७)
२०१०: ग्रीनलँड देशाचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोट्झफेल्ड. (जन्म: २५ सप्टेंबर १९३८)
२०१३: भारतीय लेखक राजेंद्र यादव . (जन्म: २८ ऑगस्ट १९२९)