१९३२: फ्रेन्च अपर व्होल्टा या प्रांताचे विभाजन करुन आयव्हरी कोस्ट, फ्रेन्च सुदान आणि नायगर असे देश निर्माण करण्यात आले.
१९४१: इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.
१९६०: रोम मधील ऑलिम्पिक खेळांमध्ये लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी सुवर्ण पदक जिंकले.
१९६१: अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू.
१९६७: ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे ७वे कुलगुरू झाले.
१९७०: इटालियन ग्रांप्रीच्या प्रॅक्टिसमध्ये मारल्याच्या घटनेनंतर मरणोत्तर फॉर्मूला वन वर्ल्ड ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकणारे जोकेन रांड हे एकमेव ड्रायव्हर ठरले.
१९७२: ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी म्युनिक ऑलिंपिकमधील इस्राएलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले.
१९७५: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्डवर असफल खुनी हल्ला.
१९७७: व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
१९८४: एस. टी. एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.
२०००: ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
२००५: इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे फ्लाईट ०९१ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.

१८७७: अमेरिकेतील सू जमातीचा नेता क्रेझी हॉर्स.
१९०६: ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन . (जन्म: २० फेब्रुवारी १८४४)
१९१८: उद्योगपती सर रतनजी जमसेठजी टाटा . (जन्म: २० जानेवारी १८७१)
१८७६: चिली देशाचे पहिले राष्ट्रपती मॅन्युएल ब्लॅनको एन्कालदा. (जन्म: २१ एप्रिल १७९०)
१९७८: रघुनाथ रामचंद्र तथा रॉय किणीकर –कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार. रात्र आणि उत्तररात्र हे त्यांचे कवितासंग्रह विशेष गाजले.
मुंबई आकाशवाणीवरील वा-यावरची वरात व मेघदूत या श्राव्य नियतकालिकांचे ते निर्माते व लेखक होते.
१९९१: हिन्दी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी . (जन्म: २१ मे १९३१)
१९९२: उद्योगपती अतूर संगतानी.
१९९५: हिंदी व बंगाली चित्रपट सृष्टीतील संगीतकार सलील चौधरी. (जन्म: १९ नोव्हेंबर १९२२ – चिंगरीपोथा, २४ परगणा, पश्चिम बंगाल)
१९९६: भारतीय बिशप बॅसिल सालदवदोर डिसोझा. (जन्म: २३ मे १९२६)
१९९७: नोबेल पुरस्कार विजेत्या ऑग्नीस गाँकशा वाजक्शियू उर्फ मदर तेरेसा. (जन्म: २६ ऑगस्ट १९१०)
२०००: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू रॉय फ्रेड्रिक्स . (जन्म: ११ नोव्हेंबर १९४२)
२०१५: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव. (जन्म: ५ सप्टेंबर २०१५)