घडामोडी
विसावे शतक : जयपूर येथे राजस्थान विद्यापीठाची स्थापना.
१९०८ : बालवीर चळवळीस प्रारंभ
२००४ : आर.एम.एस. क्वीन मेरी २ या जगातील सगळ्यात मोठे प्रवासी जहाजाचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी हिच्याकडून नामकरण.
२००५ : अणुऊर्जावर चालणारी यु.एस.एस. सान फ्रांसिस्को (एस.एस.एन.०७७१) ही पाणबुडी पाण्याखाली पूर्णवेगात असताना समुद्रातील डोंगराशी धडकली. एक खलाशी ठार. पाणबुडी पृष्ठभागावर येण्यात यशस्वी.
२००६ : ग्रीसच्या कायथिरा बेटाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप.
जन्म
१९०९ : आशापूर्णादेवी [ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणार्या प्रथम लेखिका.]
१९४५ : प्रभा गणोरकर- मराठी लेखिका.
१९०२ : जॅक इड्डॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९०९ : ब्रुस मिचेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९०९ : आशापूर्णादेवी- ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणार्या प्रथम लेखिका.
१९१३ : डेनिस स्मिथ, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
१९२३ : जॉनी वॉर्डल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९४२ : जुनिचिरो कोइझुमी, जपानी पंतप्रधान.
१९४२ : स्टीफन हॉकिंग, गणितज्ञ व इंग्लिश लेखक.
१९४५ : प्रभा गणोरकर- मराठी लेखिका.
१९४९ : लॉरेंस रोव, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९५१ : केनी अँथनी, सेंट लुशियाचा पंतप्रधान.
१९६१ : शोएब मोहम्मद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
१९६५ : चंपक रमानायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
१९४१ : लॉर्ड बेडन पॉवेल स्मृतिदिन
१९६७ : श्रीपाद कृष्ण बेलवलकर (प्राच्यविद्यापंडित)
१९९२ : द.प्र. सहस्रबुद्धे- ‘आनंद’ मासिकाचे माजी संपादक.
१९७३ : स.ज. भागवत (तत्त्वज्ञ व विचारवंत)
४८२ : संत सेव्हेर्नियस.
११०० : प्रतिपोप क्लेमेंट तिसरा.
११०७ : एडगर, स्कॉटलंडचा राजा.
११९८ : पोप सेलेस्टीन तिसरा.
१३२४ : मार्को पोलो, इटालियन शोधक.
१६४२ : गॅलेलियो गॅलिली, इटालियन गणितज्ञ , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
१९६७ : श्रीपाद कृष्ण बेलवलकर- प्राच्यविद्यापंडित.
१९७३ : नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर (सरकार वृत्तपत्राचे जनक, मराठी पत्रकार)
१९७६ : चाउ एन्लाय, चीनी पंतप्रधान.
१९९६ : फ्रांस्वा मित्तरॉँ, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.