दादासाहेब फाळके यांनी मराठी चित्रपटसृष्टीची व पर्यायाने भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. मराठी चित्रपटसृष्टी ही फाळके, व्ही. शांताराम, सचिन, लता मंगेशकर, आशा भोसले, सुलोचना, सूर्यकांत, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ इत्यादी कलाकारांची कर्मभूमी आहे.

मराठी सिनेमा म्हणजे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषेतून निर्माण केलेली एक चित्रकृती. हा भारतातील सर्वात जुना आणि अग्रेसर/पहिला चित्रपट उद्योग आहे. १८ मे १९१२ रोजी दादासाहेब तोरणे यांनी मुंबईतील कोरोनेशन सिनेमातोग्राफ येथे श्री पुंडलिक हा भारतातील पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित केला. पहिला मराठी बोलपट ‘अयोध्येचा राजा’ १९३२ मध्ये प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे ‘आलम आरा हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर केवळ एक वर्षात हा चित्रपट प्रदर्शित झाला.

मराठी चित्रपटसृष्टी अलीकडच्या काळात पुन्हा भरभराटीला आली आहे. चित्रपट उद्योगाचे मुंबई हे आरंभ स्थान आहे. १९१३ मध्ये प्रदर्शित झालेला दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला ‘राजा हरिश्चंद्र’ हा भारतातील पहिला फुल लेंग्थ फिचर असलेला मराठी चित्रपट. दरवर्षी भारत सरकारकडून चित्रपट सृष्टीतील व्यक्तींना दादासाहेब फाळके यांच्या आजीवन योगदानाबद्दल त्यांच्या स्मरणार्थ ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ दिला जातो. श्वास हा मराठी चित्रपट ऑस्करकरिता पाठवला गेला होता तसेच त्याला राष्ट्रपती पुरस्कारदेखील मिळाला होता.

मराठी चित्रपट सूची

  • अगं बाई अरेच्चा!
  • अदला बदली
  • अफलातून
  • अयोध्येचा राजा
  • अशी ही बनवाबनवी
  • आई नं. वन
  • आक्रीत
  • आम्ही जातो आमुच्या गावा
  • आम्ही दोघे राजा राणी
  • आयना का बायना
  • उपकार दुधाचे
  • कमाल माझ्या बायकोची
  • काल रात्री १२ वाजता
  • कुंकू
  • कुठं कुठं शोधू मी तिला
  • कुबेर
  • खट्याळ सासू नाठाळ सून
  • खबरदार
  • गोलमाल
  • गोळाबेरीज
  • घनचक्कर
  • घरकुल
  • घाशीराम कोतवाल
  • चकवा
  • चष्मेबहाद्दर
  • चौकट राजा
  • जगाच्या पाठीवर
  • जगावेगळी पैज
  • जबरदस्त
  • जागा भाड्याने देणे आहे
  • जैत रे जैत
  • झिंग चिक झिंग
  • झेंडा
  • टिंग्या
  • तुकाराम
  • तुझ्यावाचून करमेना
  • तू तिथं मी
  • दयानिधी संत भगवानबाबा
  • देवबाप्पा
  • दोस्त असावा तर असा
  • धडाकेबाज
  • धूमधडाका
  • नवरा माझा नवसाचा
  • नवरी मिळे नवऱ्याला
  • निशाणी डावा अंगठा
  • नॉट ओन्ली मिसेस राऊत
  • पछाडलेला
  • पटली रे पटली
  • पसंत आहे मुलगी
  • पांगिरा
  • पिंजरा
  • पेडगावचे शहाणे
  • पैज लग्नाची
  • प्रेमाची गोष्ट
  • बबन
  • बाळा गाऊ कशी अंगाई
  • बिनधास्त
  • भाग्यरेखा
  • भालू
  • भुताचा भाऊ
  • मज्जाच मज्जा
  • मन्नासेठ
  • माझा पती करोडपती
  • मातीच्या चुली
  • मातीमाय
  • मानाचे पान
  • मायबाप
  • माया ममता
  • मालमसाला
  • मी अमृता बोलतेय..
  • मुंबईचा जाव‌ई
  • मुंबईचा डबेवाला
  • मुन्नाभाई एस.एस.सी.
  • मोठी माणसे
  • मोहित्यांची मंजुळा
  • यंदा कर्तव्य आहे!
  • येड्यांची जत्रा
  • रमा माधव
  • राजयोगी भगवानबाबा
  • रिंगा रिंगा
  • रेशीमगाठी
  • लपाछपी
  • लाखाची गोष्ट
  • वंदेमातरम्
  • वहिनीची माया
  • शापित
  • शुभमंगल सावधान
  • शेजारी शेजारी
  • श्वास
  • षंढयुग
  • संत तुकाराम
  • सगळीकडे बोंबाबोंब
  • सगे सोयरे
  • सरकारनामा
  • सरीवर सरी
  • सर्जा
  • सातच्या आत घरात
  • साधी माणसे
  • सावली
  • सिंहासन
  • सुशीला
  • सूत्रधार
  • सोंगाड्या
  • हळद रुसली कुंकू हसलं
  • हा खेळ सावल्यांचा
  • चार दिवस सासूचे
  • झपाटलेला
  • झपाटलेल्या बेटावर
  • तू सुखकर्ता
  • युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • सवत माझी लाडकी

मराठी चित्रपट अभिनेते - अभिनेत्री

  • हेमचंद्र अधिकारी
  • मकरंद अनासपुरे
  • आनंद अभ्यंकर
  • सदाशिव अमरापूरकर
  • मोहन आगाशे
  • मधु आपटे
  • शफी इनामदार
  • प्रकाश विठ्ठल इनामदार
  • उपेंद्र लिमये
  • आनंद एपरकर
  • गिरीश ओक
  • पद्माकर ओझे
  • राघवेंद्र कडकोळ
  • किशोर भानुदास कदम
  • केतकी करंदीकर
  • विनायक दामोदर कर्नाटकी
  • मच्छिंद्र कांबळी
  • पंढरीनाथ कांबळे
  • मधू कांबीकर
  • उमेश कामत
  • यतिन कार्येकर
  • आशा काळे
  • अलका कुबल
  • अश्विनी कुलकर्णी
  • गिरीश कुलकर्णी
  • जयराम कुलकर्णी
  • नीना कुलकर्णी
  • पांडुरंग कुलकर्णी
  • भक्ति कुलकर्णी
  • ममता कुलकर्णी
  • वृषाली कुलकर्णी
  • शर्मिला कुलकर्णी
  • संदीप कुलकर्णी
  • सक्षम कुलकर्णी
  • सुहास कुलकर्णी
  • सोनाली कुलकर्णी
  • कृष्णा कोंडके
  • महेश कोठारे
  • चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर
  • सोनाली खरे
  • अविनाश खर्शीकर
  • अमृता खानविलकर
  • सचिन खेडेकर
  • शुभा खोटे
  • अमिता खोपकर
  • जयश्री गडकर
  • लीला गांधी
  • अमित गाडगीळ
  • टेक्सास गायकवाड
  • क्षितिज गावंड
  • आश्विनी गिरी
  • लोकेश गुप्ते
  • सुमती गुप्ते
  • वंदना गुप्ते
  • विजय गोखले
  • शुभांगी गोखले
  • चंद्रकांत रघुनाथ गोखले
  • राहुल गोरे
  • आशुतोष अशोक गोवारीकर
  • श्रीलेखा गोविल
  • राजा गोसावी
  • नेहा घाटे
  • मेघा घाडगे
  • उषा चव्हाण
  • विजय चव्हाण
  • पद्मा चव्हाण
  • इंदिरा चिटणीस
  • अश्विन चितळे
  • अंकुश चौधरी
  • हर्ष छाया
  • शर्वरी जमेनीस
  • गजानन जहागीरदार
  • किशोर जाधव
  • भरत जाधव
  • माया जाधव
  • संदेश जाधव
  • समृद्धी जाधव
  • सिद्धार्थ जाधव
  • वीणा जामकर
  • संतोष जुवेकर
  • उज्ज्वला जोग
  • पुष्कर जोग
  • रणजीत जोग
  • शांता दत्तात्रेय जोग
  • संजय जोग
  • आसावरी जोशी
  • निवेदिता अशोक सराफ
  • मनोज जोशी
  • गिरीश जोशी
  • गिरीश जयंत जोशी
  • जितेंद्र जोशी
  • सुधीर जोशी
  • स्वप्नील जोशी
  • उदय टिकेकर
  • गुरू ठाकूर
  • दया डोंगरे
  • स्मिता डोंगरे
  • शेखर ढवळीकर
  • जयश्री तळपदे
  • श्रेयस तळपदे
  • स्मिता तळवलकर
  • स्मिता तांबे
  • सतीश तारे
  • मधुकर तोरडमल
  • देविका दफ्तरदार
  • रेणुका दफ्तरदार
  • चेतन दळवी
  • तुषार दळवी
  • सुधीर दळवी
  • प्रशांत दामले
  • नंदिता दास
  • सतिश दुभाषी
  • सतीश दुभाषी
  • अजिंक्य देव
  • मृणाल देव
  • रमेश देव
  • आराधना देशपांडे
  • मकरंद देशपांडे
  • वसुधा देशपांडे
  • पु.ल. देशपांडे
  • सुषमा देशपांडे
  • वत्सला देशमुख
  • सीमा देशमुख
  • समीर धर्माधिकारी
  • धुमाळ
  • नंदू माधव
  • शकुंतला नरे
  • अरुण नलावडे
  • शेखर नवरे
  • किशोर नांदलस्कर
  • उषा नाईक
  • मानसी नाईक
  • नागराज मंजुळे
  • सारिका निलाटकर
  • तेजस्विनी पंडित
  • नचिकेत पटवर्धन
  • रवी पटवर्धन
  • विद्या पटवर्धन
  • अतुल परचुरे
  • दीपा परब
  • नाना पळशीकर
  • सुहास पळशीकर
  • कुलदीप पवार
  • अर्चना पाटकर
  • विजय पाटकर
  • नंदू पाटील
  • स्मिता पाटील
  • गणपत पाटील
  • नीलकांती पाटेकर
  • नाना पाटेकर
  • चंदू पारखी
  • सचिन पिळगांवकर
  • अक्षय विनायक पेंडसे
  • बाबूराव पेंढारकर
  • लीलाबाई भालजी पेंढारकर
  • अतुल पेठे
  • नारायण पै
  • शरद पोंक्षे
  • नंदू पोळ
  • किशोर प्रधान
  • नवीन प्रभाकर
  • दिलीप प्रभावळकर
  • प्रसाद ओक
  • प्रेमा किरण
  • अमित फाळके
  • निळू फुले
  • कमलाबाई बडोदेकर
  • सुनील बर्वे
  • भक्ती बर्वे
  • राजा बापट
  • उत्तरा बावकर
  • लक्ष्मीकांत बेर्डे
  • सरस्वती बोडस
  • नेहा बोरगांवकर
  • भगवानदादा
  • दत्ता भट
  • अभिराम भडकमकर
  • रमेश भाटकर
  • दाजी भाटवडेकर
  • सुबोध भावे
  • श्वेता भोसले
  • रवींद्र मंकणी
  • मनोरमा वागळे
  • माधुरी दिक्षीत
  • शरद तळवलकर
  • रवींद्र महाजनी
  • यशवंत महाडिक
  • गणेश मांजरेकर
  • सूर्यकांत मांढरे
  • सविता मालपेकर
  • सुहासिनी मुळगावकर
  • श्रीकांत मोघे
  • शाहू मोडक
  • संजय मोने
  • विमल म्हात्रे
  • उदय म्हैसकर
  • श्रीकांत यादव
  • विनय येडेकर
  • विलास रकटे
  • निखिल रत्‍नपारखी
  • राजशेखर
  • नारायण श्रीपाद राजहंस
  • श्रीराम रानडे
  • रेखा राव
  • शिवाजी राव
  • राहुल सोलापूरकर
  • रुही बेर्डे
  • रेखा कामत
  • आदित्य रेडिज
  • श्रीराम बाळकृष्ण लागू
  • कविता लाड
  • लालन सारंग
  • प्रतीक्षा लोणकर
  • माधव वझे
  • अजय वढावकर
  • सुशीलादेवी बापूराव पवार
  • देवेन वर्मा
  • दुष्यंत वाघ
  • योहाना वाच्छानी
  • निशिगंधा वाड
  • जयवंत वाडकर
  • आशालता वाबगांवकर
  • विक्रम गोखले
  • विजू खोटे
  • विनी परांजपे
  • विवेक आपटे
  • विवेक शंकर लागू
  • अनिकेत विश्वासराव
  • विहंगराज
  • प्रदीप वेलणकर
  • किशोरी शहाणे
  • रेणुका शहाणे
  • व्ही. शांताराम
  • नारायणी शास्त्री
  • अशोक शिंदे
  • नंदा शिंदे
  • प्रमोद शिंदे
  • बाळकृष्ण शिंदे
  • मिलिंद शिंदे
  • वसंत शिंदे
  • सयाजी शिंदे
  • शोभा शिराळकर
  • दीपक शिर्के
  • नीलम शिर्के
  • रवींद्र बेर्डे
  • पल्लवी शिर्के
  • जयराम शिलेदार
  • अभय शुक्ल
  • राजेश शृंगारपुरे
  • सुनील शेंडे
  • सुशांत शेलार
  • श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी
  • श्रीरंग गोडबोले
  • संजय नार्वेकर
  • सतीश पुळेकर
  • उदय सबनीस
  • तेजस्विनी सरकार
  • अरुण सरनाईक
  • अशोक सराफ
  • शिवाजी साटम
  • मंगेश सातपुते
  • जयंत सावरकर
  • मोहनदास सुखटणकर
  • अमृता सुभाष
  • ज्योती सुभाष
  • सुलभा देशपांडे
  • सूरज पवार
  • सुनीता सेनगुप्ता
  • दिपाली सैय्यद
  • माधवी सोमण
  • संज्योत हर्डीकर
  • इशाद हाश्मी

मराठी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक

  • गजेंद्र अहिरे
  • शांताराम आठवले
  • आदित्य सरपोतदार
  • अरुण वासुदेव कर्नाटकी
  • विनायक दामोदर कर्नाटकी
  • सचिन कुंडलकर
  • उमेश विनायक कुलकर्णी
  • जयश्री गडकर
  • राम गबाले
  • गिरीश घाणेकर
  • गजानन जहागीरदार
  • स्मिता तळवलकर
  • कमलाकर तोरणे
  • दत्तात्रय अंबादास मायाळू
  • नारायण यशवंत देऊळगावकर
  • नितिन चंद्रकांत देसाई
  • स्वप्ना पाटकर
  • राजीव पाटील
  • दिनकर द. पाटील
  • अमोल पालेकर
  • बाबूराव पेंटर
  • प्रभाकर पेंढारकर
  • बाबूराव पेंढारकर
  • भालजी पेंढारकर
  • धुंडिराज गोविंद फाळके
  • पुरुषोत्तम बेर्डे
  • ज्ञानेश भालेकर
  • सुमित्रा भावे
  • आत्माराम भेंडे
  • महेश मांजरेकर
  • परेश मोकाशी
  • यशवंत भालेकर
  • सतीश राजवाडे
  • क्रांती रेडकर
  • व्ही. शांताराम
  • केदार शिंदे
  • अजय सरपोतदार
  • संदीप सावंत
  • संजय सूरकर

मराठी गीतकार

  • रमेश अणावकर
  • शांताराम आठवले
  • वामन रामराव कांत
  • बाळकृष्ण हरी कोल्हटकर
  • वासुदेव वामन खरे
  • संदीप खरे
  • जगदीश खेबुडकर
  • जितेंद्र जोशी
  • नागेश जोशी
  • वामन गोपाळ जोशी
  • गुरू ठाकूर
  • दत्तात्रेय शंकर डावजेकर
  • प्रवीण अनंत दवणे
  • प्रभाकर दातार
  • कृष्ण गंगाधर दीक्षित
  • नारायण यशवंत देऊळगावकर
  • मारुती दाजी देवकाते
  • पु.ल. देशपांडे
  • शांताराम नांदगावकर
  • अशोक परांजपे
  • विष्णुदास भावे
  • गंगाधर महांबरे
  • ग.दि. माडगूळकर
  • सुधीर मोघे
  • वंदना विटणकर