जागतिक दिवस
प्रजासत्ताक दिन : आल्बेनिया.
एकता दिन : नेपाळ.
स्वतंत्रता संघर्ष दिन : मोरोक्को.
ठळक घटना
१९१६ : नेल्सन मंडेला यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.
१९२२ : मधुमेहाच्या रुग्णावर प्रथमतः इन्सुलिनचा प्रयोग केला गेला.
१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले
१९६६: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
१९७२: पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.
१९८०: बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.
१९९९: कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी.
२०००: छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना.
२००१: एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२०१४ : एरियेल शॅरन, इस्रायलचे ११वे पंतप्रधान
जन्म
१८९८ : ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते, मराठीतील विख्यात साहित्यिक वि.स. खांडेकर (विष्णु सखाराम खांडेकर).
१८५८ : श्रीधर पाठक, हिंदी साहित्यिक.
१९४४ : शिबु सोरेन, भारतीय राजकारणी.
१९५४ : बोनी कपूर, हिंदी चित्रपट दिग्दर्शक.
१९७३ : राहुल द्रविड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१३२२ : कोम्यो, जपानी सम्राट.
१३५९ : गो:एन्यु, जपानी सम्राट.
१७५५ : अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा पहिला खजिनदार.
१८०७ : एझ्रा कॉर्नेल, अमेरिकन उद्योगपती, कॉर्नेल युनिव्हर्सिटीचा संस्थापक.
१८१५ : जॉन ए. मॅकडोनाल्ड, कॅनडाचा पहिला पंतप्रधान.
१८५९ : जॉर्ज नथानियेल कर्झन, ब्रिटीश राजकारणी भारतातील इंग्लंडचा व्हाइसरॉय.
१८६२ : फ्रँक सग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९०३ : जॅक सीडल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९०६ : आल्बर्ट हॉफमन, स्वित्झर्लंडचा रसायनशास्त्रज्ञ.
१९११ : झेन्को सुझुकी, जपानी पंतप्रधान.
१९२७ : जॉनी हेस, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
१९३४ : ज्याँ क्रेटिएन, कॅनडाचा विसावा पंतप्रधान.
१९७१ : सजीव डिसिल्वा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
३१४ : पोप मिल्टिआडेस.
७०५ : पोप जॉन सहावा.
१९३४ : क्रांतीकारी मास्टर सूर्यसेन यांना चित्तगाव येथे फाशी देण्यात आली.
१९२१ : वासुदेवाचार्य केसर, कन्नड साहित्यिक.
१९२३ : कॉन्स्टन्टाईन पहिला, ग्रीसचा राजा.
१९६६ : लालबहादूर शास्त्री, भारताचे माजी पंतप्रधान.
१९८३ : घनश्यामदास बिरला, भारतीय उद्योगपती.
२००८ : यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक.
२००८ : सर एडमंड हिलरी