जागतिक युएफओ (UFO) दिन
महत्त्वाच्या घटना
१६९८: थॉमस सावेरी यांनी पहिले स्टीम इंजिनचे पेटंट मिळवले.
१८५०: शास्त्रज्ञ बेंजामिन लेन यांना गॅस मास्कचे पेटंट मिळाले.
१८६५: साल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.
१९४०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.
१९६२: रॉजर्स आरकॅन्सास येथे पहिले वॉल मार्ट स्टोअर उघडले.
१९७२: पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
१९८३ : कल्पक्कम, तामिळनाडू येथील अणूऊर्जा केंद्र सुरू झाले.
१९९४: चित्रकार जगदीश स्वामिनाथन यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड करण्यात आली.
२००१: बिहारमधील चंपारण्य जिल्हयातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील सर्वात मोठा बौध्द स्तूप सापडला.
२००२: स्टीव फॉसेट हे उष्ण हवेच्या फुग्याद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा करणारे सर्वप्रथम व्यक्ती ठरले.
जन्मदिवस / वाढदिवस
१८६२: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ विल्यम हेन्री ब्रॅग.
१८७७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक हेर्मान हेसे यांचा जन्म.
१८८०: श्रेष्ठ गायक, गंधर्व नाटक मंडळीचे एक , गणेश गोविंद बोडस उर्फ गणपतराव बोडस. (मृत्यू: २३ डिसेंबर १९६५)
१९०४: फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू, आणि पोलो टी शर्टचे जनक रेने लॅकॉस्ते. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९९६)
१९०६: नोबल पुरस्कार विजेते अमेरिकन भौतिकीतज्ञ बेटे हान्स आल्ब्रेख्ट .
१९२२: फ्रेन्च फॅशन डिझायनर पिअर कार्डिन.
१९२३: लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा .
१९२५: काँगो देशाचे पहिले पंतप्रधान पॅट्रिक लुमूंबा . (मृत्यू: १७ जानेवारी १९६१)
१९३०: अर्जेंटिनाचे ५०वे राष्ट्राध्यक्ष कार्लोस मेनेम.
मृत्यू / पुण्यतिथी
१५६६: जगप्रसिद्ध प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता नास्त्रेदमस. (जन्म: १४ डिसेंबर १५०३)
१७७८: फ्रेंच विचारवंत, लेखक आणि संगीतकार रुसो . (जन्म: २८ जून १७१२)
१८४३: होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक डॉ. सॅम्यूअल हानेमान. (जन्म: १० एप्रिल १७५५)
१९५०: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली. (जन्म: २३ सप्टेंबर १९०३)
१८५८: तरूण पिढीवर समाजवादी विचारांचा प्रभाव पाडणारे समाजवादी नेते युसुफ़ मेहराअली .
१९६१: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखकअर्नेस्ट हेमिंग्वे . (जन्म: २१ जुलै १८९९)
१९९९: अमेरिकन लेखक मारिओ पुझो . (जन्म: १५ ऑक्टोबर १९२०)
२००७: क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई. (जन्म: ८ ऑगस्ट १९४०)
२०११: कामगार नेते, कम्युनिस्ट पक्षाचे चतुरनन मिश्रा. (जन्म: ७ एप्रिल १९२५)
२०१३: कॉम्पुटर माउस चे शोधक डगलस एंगलबर्ट यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९२५)