१८४१ : जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना
१९२०: अमेरिकेच्या संविधानात १९ वा बदल झाला आणि स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
१९४२: शेरपूर येथील स्वातंत्र्यसैनिकांच्या एका समुहाने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकावला.
१९४५: इंडोनेशियाच्या पहिल्या अध्यक्ष पदावर सुकारणो हे कार्यरत झाले.
१९५८: बांग्लादेश चे ब्रोजन दास इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई ठरले.
१९६३: मिसिसिपी विद्यापीठातून पदवी प्राप्त करणारे जेम्स मेरीडिथ हे पहिले अफ्रिकन अमेरिकन ठरले.
१९९९: कोणताही गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या अथवा कोणत्याही कारणासाठी पोलिस कोठडीत
ठेवण्यात आलेल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
२००५: जावा बेटावर वीज गेल्यामुळे १० कोटी लोक अंधारात.
२००८: हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.
१२२७: मंगोल सम्राट चंगीझ खान.
१८५०: फ्रेंच लेखक ऑनोरे दि बाल्झाक .
१८८६: मॉर्टिस लॉकचे शोधक एली व्हिटनी ब्लेक . (जन्म: २७ जानेवारी १७९५)
१९१९: सीग्राम कंपनीचे संस्थापक जोसेफ ई. सीग्राम . (जन्म: १५ एप्रिल १८४१)
१९४०: ख्राइसलर कंपनीचे संस्थापक वॉल्टर ख्राइसलर. (जन्म: २ एप्रिल १८७५)
१९४५: आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस . (जन्म: २३ जानेवारी १८९७ – कटक, ओरिसा)
१९७९: भारतीय राजकारणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, रोजगार हमी योजनेचे जनक वसंतराव नाईक. (जन्म: १ जुलै १९१३)
१९९८: अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका पर्सिस खंबाटा. (जन्म: २ ऑक्टोबर १९४८)
२००८: रहस्यकथाकार नारायण धारप . (जन्म: २७ ऑगस्ट १९२५)
२००९: दक्षिण कोरियाचे ८वे राष्ट्राध्यक्ष किम दे-जुंग .
२०१२: भारतीय पत्रकार आणि लेखक रा. की. रंगराजन.
२०१८: कोफी अन्नान ,घाना देशामधील एक मुत्सद्दी व संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस (१९९७–२००६), जगात शांतता राखण्यासाठी झटण्याबद्दल
२००१ सालचे नोबेल शांतता पारितोषिक (जन्म: ८ एप्रिल, १९३८)