१९१५: पहिले महायुद्ध –शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू.
१९१९: रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.
१९२९: डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग केले.
१९४१: प्रभात चा संत सखू हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला.
१९८१: सांड्रा डे ओ’कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाली.
१९६२: अल्जीरिया प्रजासत्ताक झाले.
१९९९: रसायन शास्त्रज्ञ प्रा. एम. एस. शर्मा यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.
१९९९: डॉ. पाल रत्नासामी यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.
२००३: जपानच्या होक्काइदो शहराजवळ समुद्रात रिश्टर मापन पद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप.
२०१४: भारताच्या इसरो द्वारा संचलित प्रथम मंगळयान पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे स्थिरावले.
१०६६: नॉर्वेचा राजा हॅराल्ड (तिसरा).
१५०६: कॅस्टिलचा राजा फिलिप (पहिला).
१६१७: जपानी सम्राट गो-योझेई.
१९८३: बेल्जियमचा राजा लिओपोल्ड (तिसरा) .
१९९०: पश्चिम बंगालचे तिसरे मुख्यमंत्री प्रफुल्लचंद्र सेन. (जन्म: १० एप्रिल १८९७)
१९९८: रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक कमलाकर सारंग. (जन्म: २९ जून १९३४)
२००४: इंग्रजी व मराठी कवी अरुण कोलटकर. (जन्म: १ नोव्हेंबर १९३२)
२०१३: शं. ना. नवरे मराठी लेखक, नाटककार व पटकथाकार. मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव व भावनाविश्व रेखणाऱ्या कथानकांसाठी ते ओळखले जातात.
शन्नाडे या नावाने त्यांनी वृत्तपत्रांतूनही स्तंभलेखन केले आहे. त्यांचे एकूण २७ कथासंग्रह आहेत (जन्म: २१ नोव्हेंबर १९२७)