जन्मदिवस / वाढदिवस
९७१ : गझनीचा महमूद (मृत्यू: ३० एप्रिल १०३०)
१८४७: जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॉन हिन्डेनबर्ग . (मृत्यू: २ ऑगस्ट १९३४)
१८६९: मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात.
१८९१: विनायक पांडुरंग करमरकर –शिल्पकार, १९२३ मधे पुण्याच्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारात बसवलेला शिवाजी महाराजांचा
अश्वारुढ पुतळा त्यांनी बनवला आहे. पद्मश्री (१९६४) (मृत्यू: १३ जून १९६७) येथे क्लिक करा
१९०४: लाल बहादूर शास्त्री –स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान. त्यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मानाने गौरविण्यात आले होते. (मृत्यू: ११ जानेवारी १९६६)
१९०८: गंगाधर बाळकृष्ण तथा गं. बा. सरदार –विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९७८),
बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९८०) (मृत्यू: १ डिसेंबर १९८८)
१९२७: शास्त्रीय गायक पं. दिनकर कैकिणी . (मृत्यू: २३ जानेवारी २०१०)
१९३९: भारतीय क्रिकेटपटू बुद्धी कुंदर . (मृत्यू: २३ जून २००६)
१९४२: चित्रपट अभिनेत्री आशा पारेख .
१९४८: अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका पर्सिस खंबाटा . (मृत्यू: १८ ऑगस्ट १९९८)
१९६८: झेक लॉन टेनिस खेळाडू याना नोव्होत्ना .
१९७१: संगीतकार व गायक कौशल इनामदार.
मृत्यू / पुण्यतिथी
१९०६: चित्रकार राजा रविवर्मा . (जन्म: २९ एप्रिल १८४८)
१९२७: स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ स्वांते अर्हेनिअस. (जन्म: १९ फेब्रुवारी १८५९)
१९७५: स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री के. कामराज . (जन्म: १५ जुलै १९०३)
१९८५: अमेरिकन अभिनेते रॉक हडसन . (जन्म: १७ नोव्हेंबर १९२५)
२०१४: एन महालिंगम भारतीय उद्योजक ( जन्मतारीख: २१ मार्च, १९२३)