१८५२: युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी या ऑस्ट्रेलियातील विद्यापीठची स्थापना.हे ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने विद्यापीठ आहे.
१९८७: श्रीलंकेत भारतीय पीस रक्षक फोर्सद्वारे ऑपरेशन पवन ची सुरवात झाली.
२००१: सर विद्याधर सूरजप्रकाश तथा व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. सुमारे १० लाख डॉलर रकमेचे हे बक्षीस.
२००१: पोलरॉईड कार्पोरेशनने दिवाळखोरी जाहीर केली.
२०१४: पाकिस्तान,इमरान ख़ान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पार्टीच्या मुल्तान इथे आयोजित रॅलीत चेगराचेंगरी.६ लोकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी .