जन्मदिवस / वाढदिवस
९७१: गझनीचा महमूद. (मृत्यू: ३० एप्रिल १०३०)
१४७०: इंग्लंडचा राजा एडवर्ड यांचा जन्म. (पाचवा)
१७५५: फ्रेन्च सम्राज्ञी मेरी आंत्वानेत. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १७९३)
१८३३: महेन्द्र लाल सरकार –होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेचे सहसंस्थापक,
होमिओपाथीच्या प्रसारासाठी त्यांनी १८६८ मधे जर्नल ऑफ मेडिसीन हे मासिक सुरू केले. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९०४ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)
१८८२: महाराष्ट्रातील जादुगारांचे आचार्य डॉ.के.बी.लेले . (मृत्यू: २ मे १९६३)
१८८६: बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता . (मृत्यू: २९ मार्च १९७१)
१८९७: सोहराब मेहेरबानजी मोदी –चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित (१९७९),
मिनर्व्हा मुव्हीटोनतर्फे त्यांनी चाळीसहून अधिक चित्रपट निर्माण केले. (मृत्यू: २८ जानेवारी १९८४)
१९२१: रघूवीर दाते –ध्वनीमुद्रणतज्ञ, हिन्दी, मराठी, गुजराती आणि उडिया भाषांतील सुमारे चाळीस चित्रपटांचे ध्वनीमुद्रण त्यांनी केले
१९२९: बोस कॉर्पोरेशन चे संस्थापक अमर बोस . (मृत्यू: १२ जुलै २०१३)
१९४१: केन्द्रीय मंत्री व पत्रकार अरुण शौरी .
१९६०: संगीतकार अनु मलिक.
१९६५: अभिनेता व निर्माता शाहरुख खान.
१८८५: मराठीतले पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार, नट, दिग्दर्शक बळवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे गुर्लहोसूर .
१९५०: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड .(जन्म: २६ जुलै १८५६)
१९५४: ग्रीक साहित्याचे व तत्वज्ञानाचे अभ्यासक, संपादक प्रा.गोपाळ विष्णु तुळपुळे .
१९८४: मराठी साहित्यिक शरद्चंद्र मुक्तिबोध .
१९९०: भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे –प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार,
पद्मभूषण, डि. लिट. (पुणे विद्यापीठ), उद्योजक (जन्म: २१ डिसेंबर १९०३)
२०१२: तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते येरेन नायडू . (जन्म: २३ फेब्रुवारी १९५७)
२०१२: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक श्रीराम शंकर अभ्यंकर. (जन्म: २२ जुलै १९३०)