महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन,
महत्त्वाच्या घटना
१८१७: इंग्रज व दुसरे बाजीराव यांच्या लढाईत इंग्रजांकडून बाजीरावाच्या सैन्याचा पराभव झाला.
१८२४: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.
१८४३:विष्णूदास भावे यांनी सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणुन मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. सांगली संस्थानाच्या
राजवाड्यातील दरबार हॉल मधे हा प्रयोग झाला. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस मराठी रंगभूमी दिनम्हणून साजरा करण्यात येतो.
विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते.अगदी बारीकसारीक हालचाली करू शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या त्यांनी बनवल्या.
या बाहु्ल्या वापरून रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग करावयाचा त्यांचा इरादा होता.
१८७२: महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसान अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला १०० डॉलर दंड करण्यात आला.
१८९५: जॉर्ज बी. सेल्डेन यांना ऑटोमोबाइलसाठी पहिले अमेरिकेचे पेटंट भेटले.
१९२९: जी. आय. पी. रेल्वे कंपनीने मुंबईहून पुण्यापर्यंतच्या लोहमार्गावरून आगगाड्याऐवजी विजेवर चालणा-या गाड्यांचा प्रारंभ केला.
१९४०: फ्रँकलिन डी. रूझवेल्ट हे तिसऱ्यांदा निवडून आलेले. एकमेव राष्ट्रपती आहेत.
१९४५: कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९५१: बी. बी. सी. आय. (Bombay Baroda and Central India) रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वे
यांचे विलिणीकरण करुन पश्चिम रेल्वे ची स्थापना करण्यात आली.
२००६: इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
२००७: गुगलने ने अॅडरॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण केले.
२०१३: भारताने मंगळ ऑर्बिटर मोहिमेची सुरूवात केली.
जन्मदिवस / वाढदिवस
१८७०: स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास . (मृत्यू: १६ जून १९२५)
१८८५: अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुरांट . (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८१)
१८९२: इंग्रजी-भारतीय अनुवांशिक आणि जीवशास्त्रज्ञ जे. बी. एस. हलदाणे. (मृत्यू: १ डिसेंबर १९६४)
१९०५: भारतीय लेखक आणि कवी सज्जनद झहीर . (मृत्यू: १३ सप्टेंबर १९७३)
१९०८: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. राजा राव . (मृत्यू: ८ जुलै २००६ – ऑस्टिन, न्यू जर्सी, यु. एस. ए.)
१९१३: ब्रिटिश अभिनेत्री विवियन लेह . (मृत्यू: ८ जुलै १९६७)
१९१७: स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसी दास गुप्ता. (मृत्यू: २९ ऑगस्ट २००७)
१९२१: ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे प्रमुख व संगीत नाटक कलावंत व गायक भालचंद्र पेंढारकर.
१९२९: गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर. (मृत्यू: १४ नोव्हेंबर २०००)
१९३०: भारतीय नेते अर्जुनसिंह . (मृत्यू: ४ मार्च २०११)
१९३२: पक्षी, वन्याजीवनविषयक ग्रंथकार मारुती चितमपल्ली यांचा सोलापूर.
१९५२: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक वंदना शिवा .
१९५५: पत्रकार करन थापर.
१९८८: क्रिकेटपटू विराट कोहोली .
१८७९: जेम्स क्लार्क मॅक्सवेल –प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश
पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ (जन्म: १३ जून १८३१ –एडिंबर्ग, यु. के.))
१९१५: सर फिरोजशहा मेहता –कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक (जन्म: ४ ऑगस्ट १८४५)
१९५०: फैयाज खाँ –हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील प्रतिभाशाली गायक (आग्रा घराणे), त्यांनी प्रेमपिया या टोपणनावाने अनेक चिजा बांधल्या. (जन्म: १८८०)
१९९१:शकुंतला विष्णू गोगटे –कथालेखिका व कादंबरीकार. त्यांच्या किती रंगला खेळ, चंदनाची उटी, कशाला उद्याची बात इ. पन्नास कादंबर्या
आणि झपूर्झा, सावलीचा चटका, मर्यादा इ. तीस कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. (जन्म: १९३०)
२०११: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १९२६)