जन्मदिवस / वाढदिव
८७०: बायझँटाईन सम्राट अलेक्झांडर . (मृत्यू: ६ जून ९१३)
१७५५: लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड . (मृत्यू: १३ जानेवारी १८३२)
१८८२: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी. (मृत्यू: ८ एप्रिल १९५३)
१८९७: निराद सी. चौधरी –साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९७५) बंगाली/इंग्लिश लेखक. १९५१ मधे त्यांचे अॅन आटोबायोग्राफी
ऑफ अॅन अननोन इंडियन हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्याच्या १४ आवृत्त्या निघाल्या. (मृत्यू: १ ऑगस्ट १९९९ –लॅथबरी रोड, ऑक्सफोर्ड, इंग्लंड)
१९२३: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर २००२)
१९२६: आध्यात्मिक गुरू सत्यनारायण राजू ऊर्फ सत्य साईबाबा. (मृत्यू: २४ एप्रिल २०११)
१९३०: अभिनेत्री आणि गायिका गीता दत्त. (मृत्यू: २० जुलै १९७२)
१९६१: पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक जॉन साटनर.
१९६७: दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक गॅरी कर्स्टन.
१९८४: अभिनेत्री अमृता खानविलकर,मराठी अभिनेत्री,नृत्यांगना, मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये.
१९३७: जगदीशचंद्र बोस –नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर
मूलभूत संशोधन (जन्म: ३० नोव्हेंबर १८५८)
१९५९: अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर. (जन्म: १२ मार्च १८९१)
१९७०: सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष युसूफ बिन इशक . (जन्म: १२ ऑगस्ट १९१०)
१९७९: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री मरले ओबर्नॉन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)
१९९३: ब्रूनो रॉस्सी –पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे होणार्या वैश्विक किरणांच्या विकीरणा विषयी संशोधन करणारे इटालियन-अमेरिकन
पदार्थवैज्ञानिक (जन्म: १३ एप्रिल १९०५ –व्हेनिस, ईटली)
१९९९: अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या कुमुद सदाशिव पोरे .
२०००: चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक बाबूराव सडवेलकर. (जन्म: २८ जून १९२८ – सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र)
२००६: झेटा मासिकचे सहसंस्थापक जेस ब्लॅंकोनेलसला. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३६)