घटना

१९१८: रशियाने आपली राजधानी सेंट पीटर्सबर्गहून मॉस्कोला हलवली.

१९३०: ब्रिटीश सरकारने भारतात तयार केलेल्या मीठावर लादलेल्या कराविरुद्ध महात्मा गांधींनी दांडी यात्रा सुरू केली.

१९६८: मॉरिशसला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

१९९२: मॉरिशस प्रजासत्ताक राष्ट्र झाले.

१९९९: चेक प्रजासत्ताक,हंगेरी व पोलंड युरोपीय संघात दाखल.

१९९९: सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.

२००१: ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जन्म/वाढदिवस

१८९१: अभिनेते आणि निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचा जन्म.

१९११: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर . (जन्म: १२ ऑगस्ट १९७३)

१९१३: भारताचे ५वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री यशवंतराव चव्हाण . (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९८४)

१८२१: सर जॉन ऍबट, कॅनडाचा तिसरा पंतप्रधान.

१८२४: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्ताव किरचॉफ . (मृत्यू: १७ ऑक्टोबर १८८७)

१८८१: मुस्तफा कमाल अतातुर्क, तुर्कस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष.

१९३३: लेखिका कविता विश्वनाथ नरवणे .

१९८४: प्रसिध्द पार्श्वगायिका श्रेया घोशाल

१९३१: साउथवेस्ट एअरलाईन्स चे सहसंस्थापक हर्ब केलेहर .

१९८४: प्रसिध्द पार्श्वगायिका श्रेया घोशाल .

मृत्यू/पुण्यतिथी

१९८०: वसंतराव आचरेकर, सुप्रसिध्द तबलावादक.

१९४२: जर्मन अभियंते आणि उद्योजक रॉबर्ट बॉश यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १८६१)

१९६०: भारतीय इतिहासकार क्षितीमोहन सेन

१९९९: यहूदी मेनुहिन, अमेरिकन-ब्रिटीश संगीतकार.

२००१: रॉबर्ट लुडलुम, अमेरिकन लेखक.

२००३: झोरान डिंडिक, सर्बियाचा पंतप्रधान.