१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट – जागतिक स्तनपान सप्ताह
लोकमान्य टिळक पुण्यतिथी
महत्त्वाच्या घटना
१७७४: जोसेफ प्रिस्टले, कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.
१८७६: कोलोरॅडो अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.
१९१४: पहिले महायुद्ध –जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.
१९४४: पोलंडची राजधानी वॉर्सामधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.
१९६०: इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.
१९८१: अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले.
१९९४: भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली. जगातील अशा तह्रेची पहिलीच योजना.
१९९६: कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
२००१: सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली. ३ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले.
२००८: अकरा पर्वतारोहणांचा के२ या जगातील दुसरया उंच शिखरावर मृत्यू झाला.
जन्मदिवस / वाढदिवस
ख्रिस्त पूर्व १०: रोमन सम्राट क्लॉडियस .
१७४४: लॅमार्क फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्टे. (मृत्यू: १८ डिसेंबर १८२९)
१८३५ : महादेव मोरेश्वर कुंटे –कवी व संस्कृतचे प्राध्यापक. राजा शिवाजी हे त्यांचे काव्य विशेष गाजले. (मृत्यू: ८ आक्टोबर १८८८ – पुणे)
१८८२: भारतरत्न, राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम दास टंडन. (मृत्यू: १ जुलै १९६२)
१८९९: जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू . (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९३६)
१९१३: चित्रपट अभिनेते दिग्दर्शक भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान. (मृत्यू: ४ फेब्रुवारी २००२)
१९१५: श्री. ज. जोशी –कथाकार व कादंबरीकार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष
१९२०: लेखक, कवी,समाजसुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा वाटेगाव सांगली . (मृत्यू: १८ जुलै १९६९)
१९२४: वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू सर फ्रँक वॉरेल . (मृत्यू: १३ मार्च १९६७)
१९३२: हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री मीना कुमारी . (मृत्यू: ३१ मार्च १९७२)
१९४८: मार्वल स्टुडिओचे संस्थापक एव्ही अराद .
१९५२: क्रिकेटपटू यजुर्वेंद्र सिंग.
१९५५: क्रिकेटपटू समालोचक अरुण लाल .
१९६९: इंग्लिश क्रिकेटपटू ग्रॅहॅम थॉर्प .
१९६९ : ग्रॅहॅम थॉर्प – इंग्लिश क्रिकेटपटू
मृत्यू / पुण्यतिथी