११३७: फ्रान्सचा राजा लुई (सहावा) . (जन्म: १ डिसेंबर १०८१)
१९२०: समाजसुधारक ,प्रखर राष्ट्रवादी, भगवद् गीतेचे भाष्यकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक . (जन्म: २३ जुलै १८५६ – रत्नागिरी)
१९९९: निराद सी. चौधरी –साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९७५) बंगाली/इंग्लिश लेखक. १९५१ मधे त्यांचे
“अॅन आटोबायोग्राफी ऑफ अॅन अननोन इंडियन” हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्याच्या १४ आवृत्त्या निघाल्या. (जन्म: २३ नोव्हेंबर १८९७ – किशोरगंज, म्यामेनसिंग, बांगला देश)
२००५: सौदी अरेबियाचा राजा फहाद . (जन्म: १६ मार्च १९२१)
२००८: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते हरकिशन सिंग सुरजित . (जन्म: २३ मार्च १९१६)
२००८: क्रिकेटपटू अशोक मंकड.
२००८ : हरकिशन सिंग सुरजित –मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य (जन्म: २३ मार्च १९१६)