७०८: जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली. (पारंपारिक जपानी तारीख: १० ऑगस्ट ७०८)
१४९८: वास्को द गामाने कालिकतहुन पोर्तुगालला परतण्याचा निर्णय घेतला.
१८२५: पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
१८३१: मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electromagnetic Induction) शोध लावला.
१८३३: युनायटेड किंगडमच्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.
१८९८: गुडईयर कंपनीची स्थापना झाली.
१९१८: टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
१९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.डॉ. आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष झाले
१९६६: द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.
१९७४: चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.
२००४: मायकेल शुमाकर यांनी पाचव्यांदा फॉर्मुला वन ड्राईव्हर्स चॅम्पियनशिप जिंकले.

१५३३: पेरूचा शेवटचा इंका राजा अताहु आल्पा .
१७८०: पंथीयन चे सहरचनाकार जॅकजर्मन सोफ्लॉट . (जन्म: २२ जुलै १७१३)
१८९१: सायकल चे शोधक पियरे लेलेमेंट . (जन्म: २५ ऑक्टोबर १८४३)
१९०४: ओट्टोमन सम्राट मुराद (पाचवा) .
१९०६: बाबा पद्मनजी मुळे – ख्रिस्ती धर्मप्रसारक, ग्रंथकार व मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक (जन्म: ? मे १८३१).
१९६९: लोकशाहीर मेहबूबहुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख . (जन्म: २० ऑक्टोबर १९१६)
१९७५: आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष इमॉनडी व्हॅलेरा . (जन्म: १४ ऑक्टोबर १८८२)
१९७६: काझी नझरुल इस्लाम –स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक व हिंदु मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी.
पश्चिम बंगालमधील असनसोल-दुर्गापूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देण्यात येणार आहे. (जन्म: २५ मे १८९९)
१९८२: स्वीडीश अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९१५)
१९८६: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर . (जन्म: १५ जून १८९८)
२००७: स्वातंत्र्यसैनिक आणि हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसीदास गुप्ता . (जन्म: ५ नोव्हेंबर १९१७)
२००८: मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर . (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२)