२३८: रोमन सम्राट बाल्बिनस .
११०८: फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) . (जन्म: २३ मे १०५२)
१७८१: जर्मन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ योहान कीज . (जन्म: १४ सप्टेंबर १७१३)
१८९०: डच चित्रकार व्हिन्सेंटव्हॅन गॉग . (जन्म: ३० मार्च १८५३)
१८९१: इश्वरचन्द्र विद्यासागर –बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक. यांच्या प्रयत्नांमुळेच १८५६ मधे विधवा विवाहाचा कायदा आला.(जन्म: २६ सप्टेंबर १८२०)
१९००: इटलीचा राजा उंबेर्तो पहिला .
१९८७: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार बिभूतीभूशन मुखोपाध्याय. (जन्म: २४ ऑक्टोबर १८९४)
१९९४: नोबेल पारितोषिक विजेती ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डोरोथीक्रोफूट हॉजकिन .
१९९६: अरुणा असफ अली –स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता.
लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. (जन्म: १६ जुलै १९०९)
२००२: गायक व संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी . (जन्म: २५ जुलै १९१९)
२००३: हिंदी चित्रपट विनोदी अभिनेता बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर. (जन्म: ११ नोव्हेंबर १९२६)
२००६: मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले . (जन्म: १६ नोव्हेंबर १९२८)
२००९: जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्रीदेवी . (जन्म: २३ मे १९१९)
२०१३: भारतीय क्रिकेटरपटू मुनीर हुसेन . (जन्म: २९ नोव्हेंबर १९२९)