३०१: जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरीनो स्थापित झाले.
१७५२: अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.
१९१६: श्रीमती अॅनी बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना केली.
१९३५: सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी ३०० मैल पेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ति झाले.
१९७१: कतारला स्वातंत्र्य मिळाले.
१६५८: इंग्लंडचा राज्यकर्ता ऑलिव्हर क्रॉमवेल .
१९४८: चेकोस्लोव्हेकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष एडवर्ड बेनेस .
१९५३: तबला, घुमट व सारंगीवादक लक्ष्मण तथा खाप्रुमामा पर्वतकर .
१९५८: निसर्गकवी माधव केशव काटदरे . (जन्म: ३ डिसेंबर १८९२)
१९६७: अनंत हरी गद्रे तथा समतानंद –वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक, जाहिरातशास्त्रातील तज्ञ.
मौज आणि निर्भिड ही साप्ताहिके त्यांनी सुरू केली. जातीयता निर्मूलनासाठी त्यांनी सहभोजनाचा (त्या काळातील धाडसी) उपक्रम चालवला. (जन्म: १६ आक्टोबर १८९०)
१९९१: अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक फ्रँक काप्रा .
२०००: स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर.
२०१४: भारतीय राजकारणी ए. पी. वेंकटेश्वरन . (जन्म: २ ऑगस्ट १९३०)
१९५३ : लक्ष्मण तथा खाप्रुमामा पर्वतकर –तबला, घुमट व सारंगीवादक. गोव्यातील घुमट हे तालवाद्य ते अत्यंत कौशल्याने वाजवत. त्यांनी लयकारीमध्ये
विविध नावीन्यपूर्ण प्रयोग केले. त्यांच्या अद्वितीय लयसिद्धीमुळे ख्यातनाम शास्त्रीय गायक उस्ताद अल्लादियाखाँ यांनी लयब्रम्हभास्कर ही पदवी देऊन
त्यांचा यथोचित गौरव केला. त्यांनी पावणेसोळा मात्रांचा परब्रम्ह ताल रचून त्यात पाव मात्रेचे १२५ धा असलेली महासुदर्शन नामक परण बांधली.