२२१: चीनी सम्राज्ञी लेडी जेन. (जन्म: २६ जानेवारी १८३)
१०६०: फ्रान्सचा राजा हेन्री (पहिला) . (जन्म: ४ मे १००८)
१८७५: डॅनिश परिकथालेखक हान्स अँडरसन. (जन्म: २ एप्रिल १८०५)
१९३७: प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ डॉ. काशीप्रसाद जायस्वाल . (जन्म: २७ नोव्हेंबर १८८१)
१९७७: नोबेल पुरस्कार विजेते इंग्रजी फिजिओलॉजिस्ट एडगर अॅड्रियन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८८९)
१९९७: १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेल्या फ्रेन्च महिला जीन काल्मेंट. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८७५)
२००३: नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन बालरोगतज्ञ फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स. (जन्म: २५ ऑगस्ट १९१६)