दंतवैद्य दिन
ठळक घटना
१८४०: बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.
१९५३: मराठीतील श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ हा चित्रपट पडद्यावर आणला.
१९५३: जोसेफ स्टालिननंतर जॉर्जी मॅक्सिमिलानोविच रशियाच्या अध्यक्षपदी.
१९५७: घाना देशाचा स्वातंत्र्य दिन.
१९६४: कॅशियस क्लेने मुहम्मद अली हे नाव धारण केले.
२००५: देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला.
जन्म
१८९९: चरित्रकार आणि संपादक शि. ल. करंदीकर
१९१५: बोहरी धर्मगुरू सैयदना मोहम्मद बर्हानुद्दिन
१९३७: व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा, रशियन अंतराळयात्री.
१९५७: अशोक पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९६५: भारीतय शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचा जन्म.
मृत्यू
१९६७: कै.कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे
१९६८: कै. साहित्यिक नारायण गोविंद चापेकर उर्फ ना. गो. चापेकर
१९७३: नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका पर्ल एस. बक
१९८१: रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे पहिले भारतीय प्राचार्य गो. रा. परांजपे
१९८२: आदर्श लोकप्रतिनिधी खासदार रामभाऊ म्हाळगी यांचे निधन.
१९८२: जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या अॅन रँड
१९९२: सुप्रसिद्ध मराठी लेखक रणजीत देसाई
१९९९: हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते सतीश वागळे
२०००: कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती नारायण काशिनाथ लेले
२०१८: कै.शम्मी (वय ८९ वर्ष) भारतीय अभिनेत्री (दिल अपना और प्रीत पराई, ख़ुदागवाह और देख भाई देख)