आंतरराष्ट्रीय महिला दिन
ठळक घटना
१९११: जागतिक महिला दिन पहिल्यांदा मानला गेला.
१८१७: न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ची स्थापना.
१९४२: दुसरे महायुद्ध – जावामध्ये नेदरलँड्सच्या सैन्याने जपान समोर शरणागती पत्करली.
१९४८: सर्व संस्थाने भारतीय जिल्ह्यामध्ये याच दिवशी समाविष्ट करण्यात आली.
१९४८: फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.
१९५७: घाना देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९७४: चार्ल्स डी गॉल विमानतळ पॅरिस, फ्रान्स मध्ये सुरु झाले.
१९७९: फिलिप्स कंपनी ने प्रथमच सार्वजनिकरित्या कॉम्पॅक्ट डिस्क चे प्रकाशन केले.
१९९३: दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला स्पिरीट ऑफ जे. आर. डी. असे नाव देण्याचे ठरविले.
२०१६: पूर्ण घडलेले सूर्यग्रहण इंडोनेशिया आणि उत्तर पॅसिफिक मधून दिसले.
२०१७: मध्य प्रदेश, भोपाल-उज्जैन पैसेंजर ट्रेन मधे झालेल्या ब्लास्ट चा ISIS वर संशय
जन्म/वाढदिवस
१८६४: कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९१९)
१८७९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन शात्रज्ञ ऑटो हान यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९६८)
१८८६: जीवरसायन शास्रज्ञ एडवर्ड कालव्हिन केन्डॉल यांचा जन्म.
१९२१: गीतकार साहीर लुधियानवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १९८०)
१९२८: कथालेखक वसंत अनंत कुंभोजकर यांचा जन्म.
१९३०: कवी, कादंबरीकार आणि नाटककार चिंतामण त्र्यंबक खालोलकर उर्फ आरतीप्रभू यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९७६)
१९३१: प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांचा जन्म. (मृत्यू: १३ जुलै २०१०)
१९६३: भारतीय क्रिकेटपटू गुरुशरणसिंग यांचा जन्म.
१९७४: अभिनेता फरदीन खान यांचा जन्म.
मृत्यू/पुण्यतिथी
१८७४: मिलार्ड फिलमोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
१९२३: योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स, डच भौतिकशास्त्रज्ञ.
१९३०: विल्यम हॉवार्ड टाफ्ट, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
१९५७: स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर
१९८८: भारतीय गायक-गीतकार अमर सिंग चमकिला