महाराष्ट्रास – मराठी भाषेस साहित्याची परंपरा लाभली आहे. साहित्याचे अनेक प्रकार असले तरी ढोबळ मानाने अभिजात साहित्य व लोकसाहित्य विभागात वर्गवारी करता येईल. साहित्यिकांची प्रतिभा एका प्रांतापुरती मर्यादित नसते… परंतु काही साहित्यिक त्यांच्या लेखनशैलीनुसार विशिष्ट वाड्गमयासाठी अधिक प्रसिद्ध आहेत. हा विषय सागरासारखा अथांग असुन निम्नलिखित विभागात थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सदर वर्गीकरण व नमुद मजकूर माहितीजालावर उपलब्ध विकिपिडिया, विकासपिडिया तसेच महाराष्ट्र सरकारचे संकेतस्थळ, विविध लेख यांच्यावर आधारित आहे.
अभिजात मराठी साहित्य
- कादंबरी
- कथा
- कविता
- ललित लेख
- नाटक
लोक साहित्य
- बाल साहित्य
- कथा
- विनोद
- चारोळी
- गझल
- ओवी
- अभंग
- भजन
- किर्तन
- पोवाडा
- लावणी
- भारूड
- बखर
- पोथी
- आरती
- लोकगीत
- गोंधळ
- उखाणे