घटना

१६६५: मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरूवात केली.

१८६७: डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.

१८८९: आयफेल टॉवरचे उद्‍घाटन झाले. हा बांधायला २ वर्षे, २ महिने व २ दिवस लागले.

१९०१: पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकार्‍यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.

१९६४: मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.

१९६६: रशियाने ल्यूना-१० हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला.

१९७०: १२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.

२००१: सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.

जन्म

१८४३: नाटककार बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर.(मृत्यू: २ नोव्हेंबर १८८५)

१८६५: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी.(मृत्यू: २७ फेब्रुवारी १८८७)

१९३४: भारतीय कवी आणि लेखक कमला सुरय्या

१८४३: नाटककार बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर .

१८६५: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी .

१८७१: स्वातंत्र्यसैनिक कर्नाटकसिंह गंगाधर बाळकृष्ण देशपांडे . (मृत्यू: ३० जुलै १९६०)

१९७२: ट्विटर चे सहसंस्थापक इव्हान विल्यम्स

१९३८: दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षीत .

१९७२: ट्विटर चे सहसंस्थापक इव्हान विल्यम्स .

१९८७: भारतीय बुद्धिबळ खेळाडू हम्पी कोनेरू .

मृत्यू

१९१३: अमेरिकन सावकार जे. पी. मॉर्गन . (जन्म: १७ एप्रिल १८३७)

१९७२: अभिनेत्री महजबीन बानो ऊर्फ मीनाकुमारी.(जन्म: १ ऑगस्ट १९३२)

१९७८: इन्सुलिन चे सहनिर्माते चार्ल्स हर्बर्ट बेस्ट

२००४: अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा (जन्म: २४ सप्टेंबर १९२४)

२००४: कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर

२००४: अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा यांचे निधन.

२००४: कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर . (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)