१९२५: भारतीय राजकारणी राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी . (जन्म: १० नोव्हेंबर १८४८)
१९६५: संगीतकार वसंत पवार .
१९९१: ईराणचे ७४ वे पंतप्रधान शापूर बख्तियार . (जन्म: २६ जून १९१४)
१९९७: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य. (जन्म: १४ ऑक्टोबर १९२४)
१९९९: काँग्रेसचे नेते कल्पनाथ राय यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९४१ –सेमरी जमालपूर, माऊ, उत्तर प्रदेश)
२००१: भारतीय नौदल प्रमुख आधार कुमार चॅटर्जी .
२०१४: स्मिता तलवलकर , मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शक.
दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर त्या १७ वर्षे वृत्तनिवेदिका. स्मिता तळवलकर यांनी अस्मिता चित्र ॲकॅडमीची स्थापना केली. (५ सप्टेंबर, १९५४)