१८९३: न्यूझीलंड मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
१९४६ : फ्रान्समधील कान्स येथे पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह झाला. दुसरे महायुद्ध सुरू असल्यामुळे याला ७ वर्षे ऊशीर झाला.
१९५७: अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.
१९५९: सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील डिस्नेलँड ला भेट देण्यास मनाई करण्यात आली.
१९८३: सेंट किटस आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.
२०००: भारताच्या करनाम मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये ६९ किलो वजन गटात ब्रॉन्झ पदक पटकावले
आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली.
२००१: महात्मा गांधींच्या मूल्यांचा ब्रिटनमध्ये प्रसार करणारे कार्यकर्ते व विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर
२००७: टी २० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.
१७१०: डॅनिश खगोलशास्त्रज्ञ ओले रोमर .
१७२६: छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक खंडो बल्लाळ चिटणीस.
१८८१: अमेरिकेचे २०वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड . (जन्म: १९ नोव्हेंबर १८३१)
१९२५: इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक सर फ्रान्सिस डार्विन .
१९३६: हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पं. विष्णू नारायण भातखंडे. (जन्म: १० ऑगस्ट १८६०)
१९६३: जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेव्हिड लो . (जन्म: ७ एप्रिल १८९१ – ड्युनेडिन, न्यूझीलंड)
१९८७: नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान एनर गेरहर्देसन. (जन्म: १० मे १८९७)
१९९२: साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष ना. रा. शेंडे.
१९९३: म. गांधींचे आरोग्य सल्लागार व सहकारी दिनशा के. मेहता .
२००२: रंगभूमी व चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेत्री प्रिया तेंडुलकर. (जन्म: १९ ऑक्टोबर १९५४)
२००४: सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी. (जन्म: ५ सप्टेंबर १९२८)
२००७: मराठी चित्रपट भावगीत व संगीतकार दत्ता डावजेकर. (जन्म: १५ नोव्हेंबर १९१७)
२०१४: उप्पलपु श्रीनिवास (वय ४५) भारतीय सारंगी वादक
२०१८: विष्णु खरे (वय ८६)भारतीय कवी आणि लेखक