Entries by Mrudula Joshi-Purandare

,

पंचकर्म

पंचकर्म म्हणजे काय?   हा आयुर्वेदीय शोधन चिकित्सा प्रकार आहे.   आयुर्वेदात चिकित्सेचे महत्वाचे दोन प्रकार १)शमन आणि २) शोधन   (वात-पित्त व कफ हे त्रिदोष शरीराच्या संपूर्ण कार्यासाठी आवश्यक आहेत. हे समप्रमाणात असणे स्वस्थ शरीराचे लक्षण आहे.मात्र यांचा समतोल बिघडला तर हेच दोष शरीरधातु व मलांना विकृत करून रोगाची उत्पत्ती करत असतात.)   १)शमन-औषधे […]